मुक्त शेती व्यवस्थापन
लॉग इन साइन अप »
टॅम्बेरो डॉट कॉम हे विनामूल्य संकेतस्थळ आहे. ते तुम्हाला तुमच्या भ्रमणध्वनीद्वारे किंवा संगणकाद्वारे हाताळता येईल. तुम्ही तुमच्या प्राण्यांबद्दलची आणि पिकांबद्दलची माहिती नोंदवू शकता.
तुमच्या प्राण्यांचा डेटा भरून तुम्ही प्रगती करण्यासाठी वैज्ञानिक पध्दतीने सल्ले मिळवू शकता. त्याद्वारे तुम्हाला शेतीच्या सर्वोत्तम पद्धतींचा उपयोग करता येईल.
आपले प्राणी व भूखंड, आरोग्य कार्यक्रम, खाद्य शिधा, दूध उत्पादन, उष्णता ओळख आणि तणाव पातळी व्यवस्थापित करा.
जगभरात पसरलेल्या शेतकर्‍यांशी जोडले जा, ज्यांनी आमच्या विनामूल्य ॲपचा वापर करून त्यांच्या उत्पन्नात वाढ केली.

वापरण्यास सोपे तंत्रज्ञान

पूर्णपणे दृकषाव्य पद्धतीने व्यवस्थापित करता येते. याद्वारे आपले काम खूपच सोपे होते.

शेतीविषयक

आपल्या बियाणे, पिकं, पाऊस आणि जमिनीचा तुकडा या बद्दलच्या नोंदी आणि मागोवा घेण्यात सुधारणा करा. आपल्या अनुकुलतेनुसार हवामान अंदाजही मिळवा.

पशुधनाच्या विविध प्रजाती

गुरं, झेबू, शेळ्या, म्हशी, मेंढ्या, उंट, अल्पाका किंवा लामा


लॉग इन साइन अप »
आपल्या खात्यातील माहिती ही पूर्णपणे खाजगी आणि गोपनीयतेत ठेवली जाते.
অসমীয়া - বাঙালি - English - ગુજરાતી - हिन्दी - ಕನ್ನಡ - മലയാളം - मराठी - ଓଡ଼ିଆ - ਪੰਜਾਬੀ ਦੇ - தமிழ் - తెలుగు - اردو